आमदार भिमराव तापकीरांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत खडकवासला ते कोल्हेवाडी रस्त्याचे भूमिपूजन

अतुल पवळे ,पुणे

आमदार भिमराव तापकीरांच्या माध्यमातून होत असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत खडकवासला ते कोल्हेवाडी या रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन आज करण्यात आले. हा रस्ता व्हावा अशी येथील ग्रामस्थांची प्रमुख मागणी होती.या मागणीची दखल घेत आमदार भिमराव तापकीरांनी पाठपुरावा करुन हा रस्ता मंजुर करण्यात आला.

या प्रसंगी आमदार भिमराव तापकीर, नगरसेविका अश्विनी पोकळे, मा.नगरसेवक बाळासाहेब नवले , जि.प.सदस्य जयश्रीताई पोकळे , किशोर पोकळे, किरकटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे, खडकवासल्याचे सरपंच सौरभ मते , अशोक मते,रुपेश घुले, विजय कोल्हे ,अनिल मते, किरण हगवणे,काजल हगवणे, तेजस हुलावळे , महादेव मते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleनिधन वार्ता पाटस येथील आकुबाई आव्हाड यांचे अल्पशा आजाराने निधन
Next articleकाळूसमध्ये सिंजेंटा कंपनीतर्फे मधूमका (स्वीटकॉर्न) पीक चर्चासत्राचे आयोजन