राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ तालुका विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षपदी राहुल मोहोळ यांची निवड

पवनानगर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ तालुका विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष पदी राहुल लक्ष्मण मोहोळ यांची निवड पक्षाचे विद्यार्थी तालुका अध्यक्ष नवनाथ चोपडे यांनी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी चे अध्यक्ष नवनाथ चोपडे,दिलीप राक्षे,राजेश वाघोले,अमित ठाकर,प्रमोद ठाकर,यांच्या उपस्थितीत पक्षाच्या विविध निवडी जाहीर केल्या आहेत.

Previous articleसमव्यावसायिकाचे आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान – सुरेश गडाख
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महागांव चांदखेड गणाच्या उपाध्यक्षपदी रोहिदास होजगे यांची निवड