राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महागांव चांदखेड गणाच्या उपाध्यक्षपदी रोहिदास होजगे यांची निवड

पवनानगर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महागांव चांदखेड गणाच्या उपाध्यक्षपदी रोहिदास नथू होजगे यांची निवड पक्षाच्या तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे,महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत,आमदार सुनिल शेळके,युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले,महादेव कालेकर, नामदेव ठुले,चंद्रकांत दहिभाते,ज्ञानेश्वर निंबळे,रामदास घारे,गोपीचंद वावळे,नाथा सावंत, रामदास घरदाळे,यांच्या उपस्थितीत पक्षाच्या विविध निवडी जाहीर केल्या आहेत.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ तालुका विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षपदी राहुल मोहोळ यांची निवड
Next article“रक्ताचं नातं” या उपक्रमांतर्गत नारायणगाव येथे १०२ जणांनी केले रक्तदान