मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्षपदी छाया गोणते यांची निवड

पवनानगर – जवण अजिवली ग्रुप ग्रामपंचायत च्या विद्यमान सदस्या छाया सुभाष गोणते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्ष पदी निवड पक्षाच्या तालुका महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत यांनी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे,महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत,आमदार सुनिल शेळके,युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले,नारायण ठाकर,लाला गोणते,पांडुरंग शिर्के,महादेव कालेकर,यांच्या उपस्थितीत पक्षाच्या विविध निवडी जाहीर केल्या आहेत.

Previous articleलायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरच्या स्थापना दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
Next articleदिव्यांग व्यक्तींना यूडीआयडी कार्डचे वाटप