वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती ताटे यांचा सन्मान

दिनेश पवार,दौंड

प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव राजे येथे वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ.भक्ती कृष्णा ताटे यांनी नुकताच पदभार स्वीकारला यानिमित्ताने देऊळगाव राजे ग्रामस्थ व राष्ट्रीय मानवाधिकार एव भ्रष्टाचार निवारण भारत च्या वतीने डॉ.भक्ती ताटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार एव भ्रष्टाचार निवारण भारत चे राज्य अल्पसंख्याक अध्यक्ष दस्तगिर इनामदार, सामाजिक कार्यकर्ते खोसरे भाऊ,अनिल कोल्हे,कृष्णा ताटे,महेश ताटे,महादेव घेगडे, आरोग्य सहाय्यक कोकडे, जांभळे,नगरे सिस्टर,फार्मसी ऑफिसर रुकसना मॅडम,आरोग्य सेविका कुंभार मॅडम,गणेश कोल्हे,अजय घेगडे,उपस्थित होते.

यावेळी बोरिबेल उपकेंद्र येथे नवीन रुजू झालेले आरोग्य सेवक भोसले यांचे स्वागत करण्यात आले

Previous articleसराईत चोरट्यांकडून वीस मोटारसायकल जप्त
Next articleस्व.स्वप्नील लोणकर यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी