ज्योतिष शास्त्रातील दानशूर मान्यवरांच्या हस्ते सुरेखा ताईंचा वाढदिवसानिमित्त सत्कार

अमोल भोसले,पुणे

लाडक्या व्यक्तिचा वाढदिवस म्हणजे जणु काही एखादा सणच. डाॅ.श्रीकांत रामचंद्र धुमाळ दानशूर अन थोर विचारवंत ज्योतिष शास्त्रात पारंगत असलेले महाराज यांच्या कोथरूड पुणे येथिल कार्यालयात महाराजांनी आपल्या शुभ हस्ते प्रत्येक क्षेत्रात नाव लौकिक असणाऱ्या सौ.सुरेखाताई तुकाराम भोसले. यांचे शाल ,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

या प्रसंगी सुरेखा ताईंनी जीथे-जीथे आपली कार्ये केली तिथे-तिथे अस्मरणीय छाप सोडली. त्यांची गरजुंसाठी असलेली तळमळ महिलांसाठी दिलेले योगदान पाहुन सर्वांनी कौतुक केलेभूमी जनशक्ती किसान /शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे महासचिव महिला संघटना तसेच महिला बचत गटाचे सदस्या आहे व अनेक अवॉर्ड सन्मानित झालेले आहे.

या प्रसंगी संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले. यांच्यासह अनेक समाज सेवक व धार्मिक कार्यात सहभाग घेणारी मंडळीसाय्यक पोलीस निरीक्षक थेऊर श्रीशाईल चिवडाशेट्टी, संतोष कांबळे, पोलीस शिंदे सौ अलका ताई तानाजी गायकवाड , ग्रामपंचायत क्लार्क पंढरीनाथ रामचंद्र चौधरी, बंटी काळे, शुभांगी काळे, ज्ञानदेव शिलेदार भोसले, तुकाराम ज्ञानदेव भोसले, सुजाता ज्ञानदेव भोसले, आई शेवराई ज्ञानदेव भोसले, ग्रीष्म तुकाराम भोसले, राजश्री ज्ञानदेव भोसले, अपंग नागप्प कोळी उपस्थित होती. तसेच घरी नातलग आणि मित्र- मैत्रिणींनी हजेरी लावून केक कापुन पुष्पगुच्छ देऊन आनंदाने हा शुभदिवस साजरा केला.

Previous articleश्रीमंत प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleसेझबाधित शेतकऱ्यांना मिळणार पंधरा टक्के परतावा