आभिनेत्री आसु सुरपूर हिचा चित्रपट अशी ही भन्नाट भिंगरी प्रदर्शित प्रेक्षकांना नक्कीच आवडेल-सुनिल भोसले

अमोल भोसले,उरुळी कांचन

श्री साई समर्थ चित्र प्रस्तुत निर्माता श्री जनार्दन रामदास म्हसकर अशीही भनाट भिंगरी दिग्दर्शक संजीव यशवंत कोलते लवकरच प्रदर्शित होणार आहे.

निर्माता जनार्दन रामदास म्हसकर,सह दिग्दर्शक पराग पिंपळे, छायाचित्र रवी राजपूत, कला दिग्दर्शक चंद्रशेखर भोईर, निर्मिती प्रमुख सदाशिव चव्हाण, ध्वनि रणजीत निशाद, वेशभूषा कलाकार तानवडे, रंगभूषा नितीन दौंडकर, गायक वैशाली माडे, भारती मडावी, हर्षवर्धन वावरे, संस्थापक तापस घोष, पोस्ट प्रोडक्शन फुल प्रेम फिल्म, पब्लिसिटी डिझाईनमहेश गोरे, शून्य निर्मिती पुणे लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्रदर्शित होणार आहे आभिनेत्री आसु सुरपुर यांनी अनेक सिरीयल मध्ये काम केलं आहे चित्रपट मध्ये ही खूप चांगली कामगिरी केली आहे.

खूप कमी वयामध्ये नाव रोशन केल अनेक खूप कष्ट केल आहे कार्यक्रमला उपस्थित राहून उदघटन केलं आहे तिचे दिवसेंदिवस वाढत चालेले तिचा स्वभाव नेहिमी हसून खेळून असते आसु सुरपुर अभिनेत्राला लहानपणसून आवड होती हिरोईन व्हायचं आणि ते पूर्ण झालं आहे आणि तिने स्वपन पूर्ण करून दाखवले आहे ती खूप जिद्द चिकाटी हुशार पहिल्यासून होती तिची एक इच्छा आपूर्ण राहील आहे ते म्हणजे आईने हा चित्रपट पहायला हवे होत पण त्यांना कोरोना झाल्यामुळे ती माता या जगात राहिली नही अशी ही भन्नाट भिंगरी मराठी चित्रपट पायचा राहून गेला आणि आसु सुरपुरयाचे आई अर्धवट सोडून गेल्यामुळे आभिनेत्री आसु खूप दुःखी आहे अशी ही भन्नाट भिंगरी चित्रपट खूप सुंदर आहे आणि सर्वांनी पाहावं खूप काही घेण्यासारखं आहे मनोराजन खूप आहे थोडया दिवसांनी रिलीज होणार आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उपाध्यक्ष सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी सांगितले.

Previous articleअमोल जगताप यांचा विशेष सन्मान
Next articleराष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ निमित्त डॉक्टरांचा सत्कार