अमोल जगताप यांचा विशेष सन्मान

वाढदिवसाच्या जाहिरात

दिनेश पवार,दौंड

कोरोना च्या प्रादुर्भावात सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू लोकांना मोफत जेवण देणे,कोरोना च्या काळात जनजागृती करण्याचे काम शिवसेनेचे अमोल जगताप यांनी केले.

या कार्याची दखल घेऊन इंटरनॅशनल ह्युमन राइट कौन्सिल च्या वतीने कौन्सिल चे अध्यक्ष विजयकुमार काळे,उपाध्यक्ष रविकुमार काळे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी युवा उद्योजक सिद्धार्थ सोनवणे उपस्थित होते

Previous articleटिळेकरवाडीला कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी मोहीम समारोप
Next articleआभिनेत्री आसु सुरपूर हिचा चित्रपट अशी ही भन्नाट भिंगरी प्रदर्शित प्रेक्षकांना नक्कीच आवडेल-सुनिल भोसले