तुळापुर मध्ये शंभुराज्याच्या पवित्र भुमीमध्ये जिजामाता जयंती वृक्षारोपणने साजरी : महिलांचा अनोखा स्तुत्य उपक्रम

अमोल भोसले,उरुळी कांचन

सर्व मैत्रीणी एकत्र आलो नविन वर्षीची सुरवात करताना या मातेला वंदन करुन एक संकल्प केला प्रत्येकीने एक झाड लावयच आम्ही प्रत्येकिने एक झाड लावले वड, पिपळ , पेरु ,आवळा ,चिंच आशा प्रकारे वृक्षरोपन केले. त्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामधुन आम्ही सर्व मैत्रीणी एकत्र आलो. त्या मध्ये आम्हा बहिणींना आमचे भाऊ बंदु गायकवाड, माऊली शिवले यांची आम्हांला खुप मदत लाभली. आगदी खडे घेऊन पाणी घालून आम्हांला मदत केली.

यावळी गावाचे सरपंच , सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते. सविता कांचन, जया चौधरी, वैशाली गायकवाड, लता हरगुडे, नंदिनी मुरकुटे, वैशाली बाबर, सुरेखा कांचन, मिना लोले, दिपाली साकोरे, त्रीवेणी कांचन, संगिता काकडे, अरुना वारघडे, कामिनी शिवले उपस्थित होते.
महाराष्ट्र पोलीस झाली मिनाताई लोले यांची मुलगी तीचाही त्या ठिकाणी सन्मान करन्यात आला.

Previous articleवाहतुकीची घनता लक्षात घेऊन सय्यदनगर येथील रेल्वे फाटक वाहतुकीसाठी खुले करा: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी
Next articleटीडीएफ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पुणे जिल्हा प्रतिनिधीपदी राजेंद्र बोधे यांची निवड