Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
राजगुरूनगर- शिरोली ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत कोरोना लसीकरण घेण्यात आले . यावेळी उच्चाकीं 753 लोकांना कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्या लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
यावेळी उपकेंद्रांच्या आरोग्य अधिकारी डॉ स्वाती पवार, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सावंत शिरोलीचे माजी उपसरपंच जीतूभाऊ वाडेकर, माजी उपसरपंच दादा देवकर, माजी उपसरपंच जयाताई दजगुडे, ग्रामपंचायत सदस्य संदीप वाडेकर,उद्योजक दत्ताभाऊ वाळुंज, उद्योजक सत्यवान शिंदे , आशा वर्कर जयश्री सावंत,पूनम पवळे, बायसा गाडे , सुनीता ठोंबरे, सिस्टर भारती धांडे,सिमा रोकडे ग्रामपंचायत कर्मचारी सागर वाडेकर, साहेबराव लोखंडे, शाळेचे मुख्याध्यापक राजेश कांबळे, सुपे सर ,फुंदे सर सहकारी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.