उपचारासाठी मदतीचे आवाहन

खेड तालुक्यातील वाडा येथील कृष्णा दिलीप पावडे ( वय,२२) या तरूणाचे किडनी व लिव्हर खराब झाले. या तरूणाला उपचारासाठी २० लाख रुपयांची गरज आहे. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

या तरूणाची घरची आर्थिक स्थिती अत्यंत सामान्य असल्याने त्यांना उपचारांचा हा एवढा मोठा खर्च करणे शक्य नाही. तरी यासाठी समाजातील दानशूर, धनवान व्यक्ती वा संस्था यांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मदतीसाठी 7350993030, 9921285410,9922787925 या क्रमांकावर संपर्क करावा.

Previous articleलॉकडाऊन नंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी सज्ज-दिपक हरणे
Next articleमावळ तालुक्यात भात पेरणीची लगबग सुरू