कुसगांव बु.ग्रामपंचायत च्या वृक्ष संवर्धन समिती स्थापन

पवनानगर-कुसगांव बु.ग्रामपंचायत अंतर्गत वृक्ष संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे.यामध्ये अध्यक्षपदी राजेश काटकर,उपाध्यक्ष शिवाजी राजाराम गाडे,सचिव विरेंद्र लंकेश्वर,तर सदस्य पदी अंकुश दत्तू गुंड, रविंद्र विठ्ठल शिर्के,विश्वनाथ चंद्रकांत पुट्टोल,तारासिंग बोहरा, सह सचिव निलेश राम ठोंबरे, राजू नारायण येवले,मंगेश गोविंद ठोंबरे,सुनिल व्यंकोश पंडित यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी माजी जि.प. सदस्य दत्ता गुंड, जेष्ठ नेते शंकर गाडे, सरपंच अश्विनी गुंड, उपसरपंच सुरज केदारी,अनंता गाडे, उपतालुका प्रमुख आशिष ठोंबरे, भाऊसाहेब जगताप, ज्ञानेश्वर गुंड, वनरक्षक सागर चुटके, गणेश गाडे, मदन गाडे, किसन गुंड, सूर्यकांत परदेशीं, कुणाल जाधव, विभाग प्रमुख अविनाश शिंदे, शाखा प्रमुख सुरज देशपांडे, नितीन म्हसकर यांनी नवनिर्वाचित समितीच्या सदस्य व अध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या.

Previous articleवाकळवाडीत २४५ नागरिकांचे लसीकरण
Next articleगोसासीमध्ये २०९ नागरिकांचे लसीकरण