प्रशांत पवार यांचा समाजभुषण पुरस्काराने गौरव

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

तेजस फाउंडेशनच्या वतीने कला,क्रिडा,साहित्य, समाजकार्य,शिक्षणक्षेत्रात,विशेष योगदान असणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन तेजस फाऊंडेशनच्या प्रमुख अभिनेत्री गायिका मेघा डोळस यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंगळवार दि १६ मार्च २०२१ रोजी भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह,टि.व्ही सेंटर हुडको येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजीत करण्यात आला होता.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमात श्री.प्रशांत प्रकाश पवार यांना समाजभुषण यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रशांत प्रकाश पवार यांना मिळालेल्या समाजभुषण पुरस्कारा बद्दल अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.