शिरूर नगरपालिका घोडनदीचे नगरसेवक अभिजीत गणेश (तात्या) पाचर्णे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरूर नपालिका घोडनदीचे नगरसेवक यांचा ३ फेब्रुवारीला वाढदिवस आहे, या निमित्त शिरुर हवेलीचे कार्यसम्राट आमदार मा.श्री. अशोक बापु पवार मित्र मंडळ व दानशुर व्यक्तीमत्व प्रसिद्ध उद्योजक मा.श्री. प्रकाश शेठ धारीवाल मित्र परिवार यांच्या वतीने

मा.सभापती.बांधकाम विभाग नगरसेवक अभिजीत गणेश (तात्या) पाचर्णे यांनी अभिजीत पाचर्णे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

नगरसेवक अभिजीत पाचर्णे यांचा मनमिळावू स्वभाव, सर्वांच्या सुख असु दुख प्रसंगात ते कायम पुढे असतात.स्व.आदरणीय रसिकभाऊ धारीवाल व स्व.गणेश तात्या पाचर्णे यांचा आदर्श समोर ठेवून शिरूर नगरीतील राजकारणात पाऊल ठेवून सर्वात कमी वयात नगरसेवक पदाचा मान मिळवला.

सभागृह नेते आदरणीय प्रकाश भाऊ धारीवाल यांनी अभिजित पाचर्णे यांच्यातील हाच गुण ओळखुन त्यांना बांधकाम विभागाचे सभापती केले.

अभिजीत पाचर्णे यांचा साधा सरळ स्वभाव, समाजाशी नाळ जोडलेली असणारा नेता म्हणुन ओळखले जाते.समजसेवचे व्रत स्वीकारून कोविड लॉकडाऊन काळात आपल्या प्रभागात स्वःता ट्रॅस्टरने फवारणी केली, बाहेर गावी अडकलेल्या व्यंक्तींना सुख रुप घरी येण्याची व्यवस्था केली.

कोणी आपली समस्या घेऊन गेले कि ते म्हणतात मी आहे ना नका काळजी करू व त्या समस्या पाठपुरावा करून समस्या सोडवतात.अनाथ आश्रममांना मदत, नवीन वर्षोची सुरर्वात प्रभाग क्र.४ मधील प्रत्येक नागरीकांना दिनदर्शिका वाटप करुन नवीन वर्षेची सुरर्वात गोड केली.कार्यशिला उपक्रम शील नगरसेवक अभिजीत गणेश (तात्या) पाचर्णे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

Previous articleअर्थसंकल्प प्रत्यक्षात पूंजीपती निर्भर भारत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची टिका
Next articleराष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत महाळुंगे येथे १५०० बालकांना डोस