राळेगणसिद्धी येथे माहिती सेवा समितीच्या वतीने एक दिवसीय माहिती अधिकार कायदा कार्यशाळेचे आयोजन

पुणे-माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांचे माध्यमातून महाराष्ट्रातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्वपूर्ण कार्यशाळेसाठी जेष्ठ समाज सेवक पद्माविभूषण आण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी खाली दिलेल्या संबंधित नंबर संपर्क साधुन या कार्यशाळेसाठी आपली नाव नोंदनी करावी. या कार्यशाळेसाठी माहिती अधिकार कायदा प्रशिक्षक श्री विठ्ठल बुलबुले हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

संपर्क- चंद्रकांत वारघडे मो. नं. ९९६०९२५२५२, लक्ष्मण गव्हाणे मो. नं. ९८९०४३१८४३, गणेश सातव मो. नं. ९८२२८८३३९०, प्रशांत भागवत मो.नं.९८९०९२१३४०.

स्थळ – हिन्द स्वराज्य ट्रस्ट ,प्रशिक्षण हाॅल ,राळेगणसिद्धी ता.पारनेर जि.अहमदनगर

टीप- कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व काळजी घ्यायची आहे. नाष्टा, चहा, जेवन याची व्यवस्था संस्था करणार आहे. पेन, वही घेऊन येणे मास्क, सॅनिटायजर जवळ असने आवश्यक आहे. मुक्कामी येणार असाल तर अगोदर कळवने आवश्यक आहे.

वेळ , दि.२८/०१ /२०२१ सकाळी १०.३० ते ४.३०.

Previous articleराळेगणसिद्धी येथे माहिती सेवा समितीच्या वतीने दिवसीय माहिती अधिकार कायदा कार्यशाळेचे आयोजन
Next articleपालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ५२०.७८ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी