सिहंगड इन्सिट्युत ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षिका व विद्यार्थीनींनी अनोख्या पद्धतीने केले रक्षाबंधन साजरा

श्रावणी कामत,लोणावळा

लोणावळा येथे सिहंगड इन्सिट्युट ऑफ हॉटेल मेनेजमेंट च्या शिक्षिका व विद्यार्थी निने लोणावळा शहर सिटी पोलीस स्टेशन ला रक्षाबंधन साजरा केला त्या विद्यार्थी च असं मत कि जी खाकी आपले रक्षण करते आपल्या संरक्षणासाठी रात्र दिवस तत्पर असतें. सण असो कि नसो पण समाजासाठी कर्तव्य पालन करतात.

या अटूट नात जपण्यासाठी सिहंगड च्या विद्यार्थीनी व शिक्षिका यांनी पोलीस कर्मचारी, वोर्डन, ट्रॅफिक ऑफिसर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. या वेळी प्रो. भाग्यश्री दाशमुखे, प्रो. कल्पना जाधव,वैष्णवी जाधव, दिक्षा आभापे, संपदा मोरे, श्रेया भागत, श्रुती कांबळे तसेच क्राईम रिपोर्टर वेलफेयर असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार श्रावणी कामत उपस्थित होते.

Previous articleसकाळ सोशल फाउंडेशन,सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे यांचे वतीने शालेय १५ मुलींना सायकलींचे मोफत वाटप
Next articleएक राखी आपल्या सैनिकांसाठी ; जिजामाता संस्थेच्या वतीने माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन