निधन वार्ता – कैलास डहाळे यांचे दुःखद निधन

कुरकुंभ  ,सुरेश बागल

दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावातील ज्येष्ठ नागरिक कैलास देविदास डहाळे यांचे दि.२८ सोमवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.

कुरकुंभ मधील सांस्कृतिक व सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा ते इंदापूर परिवहन आगारातून २०१७ रोजी वाहक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले मुली असा परिवार आहे.

कुरकुंभ येथील फिरंगाई देवी चे व नरहरी सोनार समाजाचे ते विश्वस्त बाळू देविदास डहाळे, यांचे ते धाकटे बंधू होत.

Previous articleसहजपूरचे सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांना जिजाऊ सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार
Next articleकामशेत पोलीस स्टेशन हद्दीत “मेरी माटी ,मेरा देश” संकल्प नशा मुक्ती अभियान निबंध स्पर्धा