महाराष्ट्र निर्माण सेनेचा एक सुंदर उपक्रम ;श्रावणी सोमवारच्या निमित्ताने फराळ वाटप


घोडेगाव – मोसीन काठेवाडी

घोडेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घोडेगाव शहर उपाध्यक्ष सचिन काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि श्रावणी सोमवारच्या निमित्ताने फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता भीमाशंकर ला येणाऱ्या भाविकांना खिचडी आणि केळ वाटपाचा कार्यक्रम करून महाराष्ट्र निर्माण सेनेने एक सुंदर असा उपक्रम राबविलेला आहे .


या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष समीरभाऊ थिगळे, तालुका अध्यक्ष संतोषभाऊ बोऱ्हाडे, घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे, शहराध्यक्ष विशाल शिंदे , तालुका सचिव अशोक भाऊ शेटे ,गौरव घोडेकर , सचिन काळे ,गणेश आकले,सुनिल आकले, संतोष मेहेर,राजु दौंड आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते .

Previous articleएस एम जोशी कॉलेजमध्ये हर्बल कॉस्मेटिक्स उत्पादनावर वर्कशॉपचे आयोजन
Next articleलाला अर्बन बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात ५०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट – युवराज बाणखेले