घोडेगाव येथील आठवीच्या कु. वरद विधाते विद्यार्थ्यांने काढले महाकाली देवीचे अप्रतिम चित्र

मोसीन काठेवाडी ,घोडेगाव

महाकाली माताने रौद्ररूप धारण केल्याचे,सुंदर असे चित्र,न्यु इंग्लिश मेडियम स्कुल घोडेगाव येथे इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी, कु.वरद वैभव विधाटे याने रेखाटले आहे.हे चित्र पाहिल्यानंतर खरेच आहे असे वाटते.अगदी लहान वयात त्याने अप्रतिम चित्रकला सादर केली आहे.

ती खरच पहाण्यासारखी आहे.माणसाची हुबेहुब चित्रे तो काढतो असे अनेक चित्रे त्याने काढली आहे.

Previous articleयुगप्रवर्तक प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा भिमोत्सव ; ३० एप्रिल २०२३ रोजी संपन्न होणार
Next articleश्रम क्षेत्राला दिशा देणारे भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अधिवेशन