मा. प्रसन्न श्री’ ठरला महाळुंगे चा रमेश महाळुंगकर पहिल्या सहामध्ये…

चाकण- उपमहापौर मा.श्री प्रसन्नदादा जगताप मित्र परिवार यांच्या विद्यमाने आयोजित इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन, बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन पुणे सलग्न पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त मान्यतेनेमा. प्रसन्न श्री 2022 – 2023 बेस्ट फिजिक्स स्पर्धा.पुणे येथे भरवण्यात आलेल्या पुणे शहर शरीर सौष्ठव स्पर्धेत महाळुंगे येथील रमेश महाळुंगकर पहिल्या सहा मध्ये येऊन यश संपादन केले आहे

पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांच्या हस्ते रमेश महाळुंगकर यांना शरीर सौष्ठव स्पर्धेत सहाव्या क्रमांकाचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
याबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकूर पिंपरी येथील अनाथाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Next articleशकुंतला मेमाणे (आक्का) यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समाजोपयोगी स्तुत्य उपक्रमाचे मेमाणे कुटुंबाकडून आयोजन