ज्ञानसिंधू इंग्लिश मीडियम स्कूलची कराटे परीक्षेत यशस्वी कामगिरी

योगेश राऊत ,पाटस

साई मल्हार शतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा कराटे बेल्ट स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण ज्ञानसिंधू इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्षा सौ. वैशाली गणेश जगदाळे यांच्या हस्ते कराटे खेळाडूंना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले कराटे बेल्ट स्पर्धा परीक्षेत एकूण ३४ मुला मुलींनी सहभाग घेतला होता अशी माहिती प्रा. कैलास महानोर यांनी दिली

यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
सुवर्ण पदक विजेते
ऋतुराज अविनाश राजवडे, आर्यन देवराम ठोंबरे, प्रणव चंद्रशेखर धायगुडे, ओझेस विनायक देवकर, श्रेयश गणेश दोरगे, अरोन बेनोया, अनन्या दत्तात्रेय भालसिंग, श्रद्धा संजीव जैन ,मृण्मयी गणेश जगदाळे, कुणाल संदीप दोरगे ,अवंतिका दत्तात्रेय भालसिंग ,
ज्ञानमयी सोमनाथ दोरगे.

रौप्यपदक विजेते
शिवरुद्र विकास जगदाळे, आरुष किरण गायकवाड ,शर्विल अमोल गायकवाड, शौर्य भाऊसाहेब कसबे, इंद्रजीत सखाराम तांबे, राजवीर संदीप मांडवे ,शर्यनया सोमनाथ राजवाडे ,आरोही बाळासाहेब भाडळे, इशिका सखाराम तांबे ,समीक्षा नितीन दोरगे ,अनन्या गणेश दोरगे

कांस्यपदक विजेते

राजवीर रामचंद्र दोरगे ,अथर्व भाऊसाहेब लोखंडे, विहान संजीव जैन, रुद्रप्रताप किरण कसबे ,पार्श्व बाहुबली शहा ,मृणाल सुभाष टेमगिरे, शरयू संदीप माळवे ,श्रीमयी गणेश दोरगे, श्रेयश भाऊसाहेब लोखंडे, वेदिका दीपक गायकवाड, शरयू अविनाश माळवे यशस्वी कराटे खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्षा वैशाली गणेश जगदाळे आणि शिक्षक वृंद यांनी केले. या कराटे खेळाडूंना प्रा. कैलास महानोर ,स्वप्नील भागवत, सचिन राऊत, अक्षय धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleकासवाची शिकार केल्याप्रकरणी वरवंड येथील बाप लेकावर गुन्हा दाखल : दौंड वन विभागाची कारवाई
Next articleकोविड काळात कर्तव्यावर असतांना शहीद झालेल्या प्रकाशदुतांचे स्मरण