माजी विद्यार्थी या नात्याने प्रत्येक विद्यार्थी यांनी आपण घेतलेल्या शिक्षण संस्थेस मदत करावी–सुदर्शन चौधरी

उरुळी कांचन

पुरोगामी माध्यमिक विद्यालय, नायगांव (सोरतापवाडी) मधील इ १० वी च्या माजी विद्यार्थी बॅच सन १९९९- २००० च्या बॅचने पुरोगामी माध्य विद्यालयास २४ बेंच सोरतापवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुदर्शन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भेट दिले. त्या वेळेस सुदर्शन चौधरी यांनी शाळे विषयीच्या आठवणीनां उजाळा दिला तसेच विद्यार्थ्यांना मौलीक मार्गदर्शन केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ चोरघे तसेच संस्थेचे सचीव रंगनाथ कड उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापकही उपस्थित होते बेंच भेट दिल्याबद्दल संस्थेच्या व शाळेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Previous articleकृषी व महसूल विभागाच्या वतीने पंचनामे पूर्ण झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत
Next articleभीमाशंकर आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातराष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या निमित्त जनजागृती