खुटबावच्या विद्यार्थ्याचे कराटे स्पर्धेमध्ये घवघवीत यश

योगेश राऊत , पाटस

साई मल्हार कराटे डो-असोसिएशन ऑफ इंडिया आणि साई मल्हार इंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव चौफुला या ठिकाणी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी पुणेसह लातूर, परभणी, अहमदनगर ,सातारा, रायगड ,सांगली, कोल्हापूर सोलापूर या ठिकाणचे एकूण 375 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अशी माहिती स्पर्धा आयोजक प्रा. कैलास महानोर यांनी दिली.

यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे
सुवर्ण पदक
१) प्रतीक भाऊ जाधव
२) कुणाल ज्ञानेश्र्वर ढोले
३) गौरी गणेश चांदगुडे
४) विराज गणेश जाधव
५) शुभम बंडू शेलार
६) विराज गणेश जाधव

रौप्य पदक
१) रोहन रवींद्र गिरमे
२) प्रणिती रामदास थोरात
३) शिवराज भानुदास थोरात
४) श्रेया ज्ञानेश्वर मदने
५) सारंग सागर शेळके

कास्य पदक
१) शिवम ज्ञानेश्वर शेलार
२)रोहन विलास जाधव
३) प्रथमेश विष्णू जाधव
४) वैभव हरिभाऊ थोरात
५) सोहन सचिन थोरात
६) तन्वी प्रकाश म्हेत्रे
७) भाग्यश्री खंडेराव मांढरे
८) सिद्धी अनिल ढवळे
९)श्रेयस शिशिर दोरगे
१०) श्रेयस महेंद्र गिरमे
११) ओमकार सुखदेव कदम
१२) प्रांजल विकास जाधव

या खेळाडूंचे अभिनंदन स्कूलचे मुख्यध्यापक पुष्कराज मोरे सर व शिक्षक वर्ग यानी केले. तसेच या कराटे खेळाडूंना श्री.स्वप्निल भागवतसर व प्रा. कैलास महानोर यांचे मार्गदर्शन लाभले

Previous articleराज्यस्तरीय फायर आर्म कॉम्पिटीशन स्पर्धेत मावळातील ग्रामीण भागातील स्पर्धकांचे विशेष गुण संपन्न
Next articleनारायणगावात दहीहंडीचा थरार उत्साहात