उरुळी कांचन-डॅा.मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांना स्टिकचे वाटप

उरुळी कांचन

डॅा.मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन उरुळी कांचन मधील जेष्ठ नागरिक संघातील सभासदांना स्टिक ( काठी ) चे वाटप करण्यात आले.

यावेळी मा.सरपंच माऊली नाना कांचन, जेष्ठ डॅा.पदवाड , महादेव भ.कांचन, ग्रा.पं.सदस्य सुनिल तांबे तसेच सर्व जेष्ठ नागरिक माता भगिनी उपस्थित होते.

यावेळी डॅा.पदवाड यांनी मनोगत व्यक्त करताना बांपुचे कौतुक केले, नेहमी राजेंद्र बापु हे आपल्याला मदत करत असतात. मागे देखील त्यांनी छत्री, बॅग इतर साहित्य दिले होते. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल बापुंचे ऋण व्यक्त केले.

Previous articleउरुळी कांचनमध्ये ग्रामस्वच्छता अभियान गुप्रच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
Next articleकिसान सभाचे पुणे जिल्ह्याचे अधिवेशन बुधवारी होणार घोडेगावला:शेतकरी नेते, डॉ.अजित नवले राहणार उपस्थित