महालक्ष्मी एव्हीएशनच्यावतीने मोफत हवाई सफर

योगेश राऊत पाटस

श्री महालक्ष्मी एव्हीएशन प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन उद्योजक श्री दत्तात्रय गोते पाटील यांच्या नविन हेलिकॉप्टरचे पूजन कानगाव (ता. दौंड ) येथील हेलिपॅडवर महंत लक्ष्मणनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात विरधवल जगदाळे आप्पासाहेब पवार सत्वशील शितोळे नानासाहेब फडके
राहुल दिवेकर सभापती हेमलता फडके कानगांव सोसायटीचे मा चेअरमन दत्तात्रय रामचंद्र फडके आप्पासाहेब कोऱ्हाळे अँड अशोक फडके महादेव चौधरी रामदास पवार ज्ञानेश्वर शेळके राहुल चाबुकस्वार रमेश जाधव
संपत फडके मारुती कोऱ्हाळे नवनाथ थोरात मनिषा नवले अंकुश गवळी गजानन गुणवरे हनुमंत गवळी संदिप नवले पांडुरंग फडके ज्ञानेश्वर फडके प्रदिप फडके संतोष गवळी संभाजी फडके पिंटु चौडकर तसेच दौंड तालुक्यातील अनेक गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच पोलिस पाटील व पत्रकार हे मान्यवर उपस्थित हाेते.

यावेळी जवळपास नव्वद नागरीकांना हेलिकॉप्टरची मोफत हवाई सफर महालक्ष्मी एव्हिएशन यांच्यातर्फे देण्यात आली
अशी माहीती अँड संदिप दत्तात्रय फडके यांनी दिली

Previous articleचौथ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र भुलेश्वर येथे मराठा महासंघाच्या वतीने बेलांच्या झाडांचे वृक्षारोपण
Next articleउरुळी कांचनमध्ये ग्रामस्वच्छता अभियान गुप्रच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान