स्व.माजी आमदार बाबुराव पाचर्णे व स्व.विनायक मेटे यांना भारतीय जनता पार्टी हवेली तालुका संयुक्त विद्यमाने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित

शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे व शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष-शिवस्मारक समितीचे अध्यक्ष- माजी आमदार स्व.विनायक मेटे यांचे निधन झाले असल्याने हवेली तालुका भारतीय जनता पार्टी व सर्व पक्षीय यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी धर्मेंद्र खांडरे, प्रविण काळभोर, रोहिदास उंद्रे, सुनिल सुभाष कांचन, विकास जगताप, श्रीकांत कांचन, अमित कांचन, भाऊ तुपे, भाऊसाहेब कांचन, सुनील कांचन, सुभाष बगाडे, अजिंक्य कांचन, पुनम चौधरी, सारिका लोणारी, आबासाहेब चव्हाण, ऋषिकेश शेळके, गणेश चौधरी , निखिल चोरडिया, राजेंद्र कांचन, संतोष कांचन, सागर कांचन, शरद खेडेकर, सचिन शेलार, निलेश कानकाटे, सुनील तांबे, केरबा बाबर, प्रशांत कोतवाल, प्रसन्न भोर, अक्षय रोडे, सुचिस्मिता वनारसे, पुजा सणस, रेखा तुपे, गणेश घाडगे, काजल खोमणे आदी उपस्थित होते.

Previous articleउरुळी कांचन येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
Next articleकनेरसर येथील जि.प.प्राथमिक शाळेत दहीहंडी उत्सव