महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर

दिनेश पवार,दौंड

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळ संलग्न पुणे शहर व जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची मिटिंग राज्य संस्थापक अध्यक्ष अरुण थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली यावेळी राज्य महामंडळ प्रतिनिधी पदावर आदिनाथ थोरात यांची निवड करण्यात आली तसेच पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

कार्यकारणी पुढील प्रमाणे
संस्थापक अध्यक्ष – शिवाजीराव किलकिले,अध्यक्ष -कुंडलिक मेमाने,कार्याध्यक्ष – चंद्रकांत मोहोळ ,उपाध्यक्ष – विठ्ठल शितोळे ,उपाध्यक्ष – सूर्यकांत थोरात , सचिव – अविनाश ताकवले ,खजिनदार – आयुब इनामदार,सांस्कृतिक प्रतिनिधी – यशवंत जोशी ,आरोग्य प्रतिनिधी – शोभा कमलाकर,सहल प्रतिनिधी- सुरेखा सोनवणे,कायदे प्रतिनिधी- माधुरी सोनवणे
कार्यकारणी सदस्य सदस्य नंदकुमार सागर (कार्यरत जिल्हाध्यक्ष),प्रसाद गायकवाड (कार्यरत जिल्हा सचिव), केरबा डोमसे,शंकरराव घाटगे, दिलवार बागवान,अशोक भोसले ,सूर्यकांत भसे ,बाळासाहेब नवले, शामराव चौधरी, मंगला राऊत या सभेस रत्नदीप गवळी, भाऊसाहेब शिर्के,प्रदीप मस्के इत्यादी सेवानिवृत्त मुख्याध्यापक व संघाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleवि.शे.सातव हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
Next articleआंबेगाव तालुक्यात जागतिक आदिवासी दिन होणार धुमधडाक्यात साजरा