धायरीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी

आज धायरीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु यावेळी कोरोनाच्या पाश्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे पालन करत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

यावेळी ध्वजारोहण हवेली पोलीस स्टेशनचे रवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट, माजी पंचायत समिती सदस्य नितीन वाघ, रामचंद्र पोळेकर,देवेंद्र शुर,राजू शिंदे, राजू वाघ, रघुनाथ प्रसाद इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रम महालक्ष्मी मंदिराच्या आवारात संपन्न झाला.

Previous articleआर. आर. आबांच्या आठवणी ताज्या-जनतेच्या मनातलं त्यांचं स्थान अढळ — उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
Next articleविंझाईदेवी हायस्कुल ताम्हिणी येथे ध्वजारोहण उत्साहात