विंझाईदेवी हायस्कुल ताम्हिणी येथे ध्वजारोहण उत्साहात

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी

मुळशी तालुक्यातील विंझाईदेवी हायस्कुल ताम्हिणी येथे ध्वजारोहण कार्यक्रम पिंगळे सर सहाय्यक पोलीस निरीक्षक पुणे ,उमेश कोकरे रासप पुणे शहर युवक अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सचिन आखाडे, रामदास मरगळे सर्व शिक्षक व संस्था पदाधिकारी व विजय भोसले उपस्थितीत होते.

Previous articleधायरीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Next articleप्रमोद परदेशी यांची नमो ग्रुप फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी फेरनिवड