विविध सामाजिक उपक्रम साजरे करत चंद्रकांत वारघडे यांचा वाढदिवस साजरा

उरुळी कांचन

२२ मार्च हा चंद्रकांत वारघडे यांचा जन्मदिवस तो साजरा करत असताना सकाळी पिंपळे जगताप याठिकाणी १११ देवी झाडे लावण्यात आली , तशेच डोंगरगाव येथील कपिला माता गोशाळेस मोफत मक्याचा चारा वाटप करण्यात आला,बकोरीचे डोंगरावर पक्षांना पाण्यासाठी प्लास्टिक घमेली पाण्यानी भरुण ठेवण्यात आली.

सर्वच वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी उपस्थितांमध्ये मा.श्री प्रकाश मस्के (मा. अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ) शेखर मस्के (चेअरमन हवेली तालुका खरेदी विक्री संघ) , लक्ष्मण दादा गव्हाणे (पुणे जिल्हा अध्यक्ष माहिती सेवा समिती) स्वप्नील पाडळे , शांताराम वारघडे (उपसरपंच बकोरी) धर्मराज बोत्रे (अध्यक्ष माहिती सेवा वृक्षसंवर्धन समिती शिरूर तालुका) कमलेश बहीरट,दशरथ गोते, नंदकुमार गोते, सुशील कोतवाल , संतोष गोते,दादा माने , दत्तात्रय वारघडे, बाळासाहेब वारघडे, नवनाथ वारघडे,सागर इंगळे,सागर मगर, सुनील वारघडे, विशाल कोलते ,बारक्लेश बँकेचे संदीप ढफळ व त्यांचे सहकारी , राजेंद्र तांबे,ऊमेश गुरुजी , सुर्यकांत गुरुजी ,दादा माने गणेश जाधव, प्रकाश नागरवाड ,सुरेश जगताप,सतीश जगताप, दत्तात्रय सलगीरे ,हर्शल बहीरट ,अमित गायकवाड , दत्तात्रय आनंदा वारघडे, नवनाथ शितकल, रामदास गुलाब वारघडे,महेश वारघडे, हरीचंद्र कोलते,सागर वारघडे,डाॅ वडजे , भोसले,नवनाथ वारघडे, शिवाजी वाघमोडे , शिवाजी वाळके, दत्तात्रय वाळके ,प्रनव वारघडे,अधित्य वारघडे, ओमकार वारघडे,ज्वान तांबे ,पपुशेठ वारघडे ,जयवंत वारघडे,अजित चव्हाण, धनराज वारघडे यांनी सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. अनेकांनी आव्हान केल्या प्रमाणे केक , बुके न आनता खोरी,टीकाव, प्लास्टिक घमेली झाडे अशाप्रकारे भेट वस्तू आणल्या होत्या याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता .

Previous articleदौंडमध्ये स्व.आण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन
Next articleविविध सामाजिक उपक्रम साजरे करत चंद्रकांत वारघडे यांचा वाढदिवस साजरा