जुन्नर पाठोपाठ खेड तालुक्यात सुद्धा ओमायक्राॅनचा शिरकाव ! एक रूग्णाची नोंद !

राजगुरूनगर –

जुन्नर पाठोपाठ खेड तालुक्यात सुद्धा ओमायक्राॅनचा शिरकाव झाला असून कुरूळी (ता,खेड) येथील ४४ वर्षाच्या नागरिकावर भोसरी येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.हा नागरिक दुबईवरून आला असून,तो मुंबई येथील विमानतळावर उतरल्यानंतर सर्दीचा ञास असल्याने तो सरळ दवाखान्यात दाखल झाल्यामुळे त्याचा कोणाशीही सपंर्क झाला नसल्यामुळे भीतीचे कारण नाही.ओमायक्राॅनचा संसर्ग झाला असला तरी कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत असे अारोग्य प्रशासनाने सांगीतले आहे.नागरिकांनी घाबरून न जाण्याचे अहवान करण्यात आले आहे.

Previous articleशेतकऱ्यांच्या वीजतोड मोहिमे विरोधात भाजपच्या वतीने महावितरणला निवेदन देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक ; भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा नोंदवला निषेध
Next articleवढु बुद्रुक येथे उभारण्यात येणार स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक ; स्मारकाच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंजूरी