दौंड महाविद्यालयात नवीन मतदान नोंदणी अभियानाचे आयोजन

दिनेश पवार,दौंड

सावित्रीबाई  फुले पुणे विध्यापिठ संलग्नित नायगाव एज्युकेशन सोसायटी मुंबई चे दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय दौंड,विद्यार्थी विकास मंडळ,राष्ट्रीय सेवा योजना व दौंड तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.13 नोव्हेंबर 2021 रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष नवीन मतदान नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानात उपस्थित नायब तहसिलदार प्रविणा बोर्डे, हरिश्चंद्र फरांदे यांनी ऑनलाइन नोंदणी विषयी मार्गदर्शन केले,प्रा.दिनेश पवार, प्राचार्य जयंत ढेकणे यांनी विद्यार्थ्यांना मतदान नोंदणी चे महत्त्व सांगितले,यावेळी मनीषा कदम,सरिता वंजारे, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा.सुनील वाघ,राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.तुकाराम सांगळे,प्रा.महेंद्र माने,भारतीबाई पवार,कांता सस्ते,अर्चना गायकवाड, ज्योती शिंदे,तसनीम मोमीन ,रेश्मा पठाण,महेश गावडे,बबन माने,संतोष ढवळे,व्यंकट वडगावे,दत्तात्रय खोमणे, महेश साळवे,प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते प्रस्ताविक प्रा.सुनील वाघ यांनी केले,बाळासाहेब जगताप यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्रा.सीमा डोके यांनी मानले

Previous articleनिधन वार्ता- जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन यांच्या मातोश्रीचे निधन
Next articleनारायणगावात ऊसाच्या  ऊसाच्या फडात बिबट्याचे बछडे दाखल