निधन वार्ता- जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन यांच्या मातोश्रीचे निधन

अमोल भोसले,उरुळी कांचन,

येथील आदर्श माता अंजनाबाई तुकाराम कांचन (वय ९५) वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन यांच्या मातोश्री होत. तर अस्मिता पतसंस्थेच्या चेअरमन प्रतिभा कांचन यांच्या सासुबाई होत व क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन यांच्या आजी होत.

Previous articleविकास लवांडे यांचे कोरोना काळातील कार्य कौतुकास्पद-हेमंत देसाई
Next articleदौंड महाविद्यालयात नवीन मतदान नोंदणी अभियानाचे आयोजन