आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूका मध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दूष्टीने प्रयत्न करावा- संदिप भोंंडवे

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन शहर युवा कार्याध्यक्षपदी आशुतोष दत्तात्रय तुपे यांची तर उरुळी कांचन शहर युवा मोर्चा अध्यक्षपदी कु.अजिंक्य संतोष कांचन यांची तसेच उरुळी कांचन शहर अध्यात्मिक आघाडी अध्यक्षपदी
कु.अक्षय बाळासाहेब रोडे यांची निवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कांचन पाटील, भाजपा हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव अनुसूचित जाति मोर्चा सारिका किशोर लोणारी, भाजपा पश्चिम महाराष्ट्र व्यापार आघाडी अध्यक्ष विकास जगताप, भाजपा पुणे जिल्हा सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, सदस्य-क्षेत्रीय रेल्वे समिती अजिंक्य महादेव कांचन, भाजपा उरुळी कांचन शहर अध्यक्ष अमित सतीश कांचन, भाजपा महिला मोर्चा उरुळी कांचन शहर अध्यक्ष कविता शरद खेडेकर, भाजपा अध्यक्ष उरुळी कांचन शहर विद्यार्थी आघाडी कु.ऋषिकेश बाळासाहेब शेळके, भाजपा उरूळी कांचन शहर सोशल मीडिया अध्यक्ष शुभम बाळासाहेब वलटे, भाजपा उरुळी कांचन शहर कामगार आघाडी अध्यक्ष ऋषिकेश केरबा ढवळे, बापूसाहेब जराड, शरद खेडेकर, कु.पूजा सणस, अक्षय कांचन, अजित कांचन, हरीश कांचन, अमोल हरीहर, कारण धुमाळ, मयूर कुंजीर, शुभम वेदपाठक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleयुग पुरूषांचे विचार नविन पिढीने आत्मसात करावे जेष्ठ- समाजसेवक डॉ रविंद्र भोळे
Next articleएचडीएफसी बँकेने वीज कंत्राटी कामगारांचे काढले मोफत सँलरी अकाऊंट