निमगाव येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

राजगुरूनगर- निमगाव (ता.खेड) येथे आमदार दिलीप मोहिते पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.निर्मलाताई सुखदेवतात्या पानसरे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी १ कोटी ४८ हजार रूपयांची कामे मंजूर करण्यात आली असून या कामांचे आमदार दिलीप मोहिते पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी सभापती अरुणशेठ चौधरी , तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, युवक अध्यक्ष कैलास लिंभोंरे, अँड. सुखदेव तात्या पानसरे, कृ.उ.बा.समिती सभापती विनायक घुमटकर, युवा नेते मयुर मोहिते पाटील, मा. सरपंच संतोषशेठ गव्हाणे , ग्रामसेवक खैरे ,बांधकाम अधिकारी भिंगरदिवे साहेब सोनवणे साहेब, विलास मोहिते पाटील, मा.सभापती नवनाथ होले , सरपंच शामल शिंदे, महाराष्ट्र राज्य पोलीस पा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपसरपंच संतोष शिंदे, विनायक राऊ,त युवती अध्यक्ष आशाताई तांबे,सरपंच विशाल काशिद, ,उमेश गाडे, अँड.अरुण मुळुक, सखाराम मावळे, बाळासाहेब शिंदे, हर्षवर्धन शिंदे, भगवान शिंदे,अँड .देविदास शिंदे रुपाली काळे, , सारिका राऊत, दिनकर भगत,मनोहर गोरगल्ले, सुखदेव येळवंडे, बाबाजी कोठावळे, दशरथ शिंदे, मा.सरपंच कैलास थोरात,सुखदेव शिंदे, विक्रम काळे,विलास भगत,मोहन भगत, प्रमोद काळे, प्रकाश काळे, बाबुराव काळे, अनिल काळे, चिंतामण काळे, दशरथ वायकर, राजेश शिंदे, काळे रोहित, भगत राजेंद्र,भगत विशाल, भगत विलास, वायकर योगेश,नामदेव शिंदे ,हारुणभाई पठाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleउंडवडी येथे महालसीकरण शिबिराला उदंड प्रतिसाद
Next articleनिमगाव येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन