वाजगेआळी गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरात १०८ जणांचे रक्तदान

नारायणगाव :- (किरण वाजगे)

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री गणेशोत्सव मंडळ वाजगे आणि नारायणगाव व विक्रांत क्रीडा मंडळाच्या वतीने आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात नारायणगाव व परिसरातील सुमारे १०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरा निमित्त अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक जगदीश आप्पा पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे,

शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मार्गदर्शक संतोष वाजगे, ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष सुजित खैरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप गांधी, योगेश भिडे, स्वप्निल जुन्नरकर, महावीर खिवंसरा, सुरज वाजगे, मुकेश वाजगे, श्रीकांत पाटील , विविध कार्यकारी सोसायटीचे व्हॉइस चेअरमन किरण वाजगे, तेजस वाजगे, गणेश वाजगे, निलेश गोरडे, गिरीराज वाव्हळ, डॉ विकास वाव्हळ, मच्छिंद्र जगताप, हर्षल वाजगे, प्रशांत ब्रह्मे, सचिन घोडेकर, सुजित डोंगरे, विघ्नहर वाजगे, कृष्णा वाजगे, अशोक जंगम तसेच विक्रांत क्रीडा मंडळ व वाजगे आळघ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleकृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा चांद्रयान-३ हा नयनरम्य देखावा
Next articleजिजाऊ सखी मंचच्या आरोग्य शिबिरात ५०० जणांचा सहभाग