उरुळी कांचन – महाराजा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

उरुळी कांचन

१९ फेब्रुवारी २०२३ शिवजयंती निमित्त उरुळी कांचन (ता.हवेली) येथील महाराजा प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्त दान व अवयव दान शिबिराचे आयोजन केले असता मोठ्याप्रमाणावर शिवभक्तांनी या शिबीरास प्रतिसाद दिला. महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित सतीश कांचन यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. ११८ लोकांनी रक्तदान महिला ३० व २२० लोकांनी अवयव दान केले.

यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा के डी बापू कांचन, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण नाना काळभोर, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, पंचायत समितीच्या सदस्या सरपंच राजेंद्र कांचन, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, मा.उपसरपंच सुनील कांचन, मा सरपंच दत्तात्रय कांचन, मा.सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, जेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे, अमित कांचन, सीमा कांचन, संचिता कांचन, पूनम चौधरी, अश्विनी कांचन, सुप्रिया गोते, युवराज कांचन, मिलिंद जगताप, दत्ता इनामदार, गणेश चौधरी, विजय जाचक, सुनील तांबे, मयूर कांचन, राहुल जाधव अक्षय कांचन, सुभाष बगाडे, अभिजित कांचन, योगेश कांचन, प्रसाद कांचन, प्राजित लोळे, तसेच भारतीय जनता पार्टी उरुळी कांचनचे विकास जगताप, श्रीकांत कांचन, आबा चव्हाण, पूजा सणस, रेखा तुपे, सारिका लोणारी, कविता खेड़ेकर, खुशाल कुंजीर, ऋषिकेश शेळके, आशुतोष तुपे, गणेश घाडगे, ऋषिकेश ढवळे, मानसी भुजबळ, खुशी कुंजीर, आरती मोडक, साक्षी ढवळे ई उपस्थित होते.

Previous articleपुढील वर्षी शिवजयंतीपूर्वी जर किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज लागला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
Next articleयवत येथे आरोग्य सेवकाला तलवारीने मारण्याचा प्रयत्न; एकावर गुन्हा दाखल