मसापचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी संतोष पवार , उमेश शिरसट यांचा एस. एम.जोशी महाविद्यालयात सत्कार

दिनेश पवार – दौड

रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये नव्वदोत्तरी मराठी कविता संकल्पना स्वरूप आणि वाटचाल या प्रबंधाला उत्कृष्ट प्रबंध लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरच्चंद्र भालेराव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच प्रा. उमेश शिरसट यांना 2019 या वर्षातील महाराष्ट्र साहित्य पत्रिकामधील जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवरील लेखाला ताईसाहेब कदम पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्याबद्दल एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले.याप्रसंगी उपप्राचार्य प्रा . संजय जडे, प्रा. डॉ. किशोर काकडे, डॉ. राजेंद्र ठाकरे उपस्थित होते

Previous articleकांद्यावरील निर्यात बंदी उठवून निर्यात करात सवलत द्यावी : खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी
Next articleउरूळी कांचन परिसरात गावठी हातभट्टयांवर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची धडक कारवाई , साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त