पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी स्वप्नील बापट ,दैनिक ‘केसरी’चे रुपेश कोळस चिटणीसपदी तर कार्यकारिणी सदस्यपदी अमोल बोरसे

उरुळी कांचन

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणूकीत (2022-23) दैनिक आज का आनंदचे स्वप्नील बापट यांची अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी सकाळचे पांडुरंग सरोदे यांची निवड करण्यात आली आहे. दैनिक केसरीचे रुपेश कोळस चिटणीसपदी तर कार्यकारिणीपदी अमोल बोरसे यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. प्रताप परदेशी आणि अ‍ॅड. स्वप्नील जोशी यांनी काम पाहिले.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष- स्वप्नील बापट (सकाळ), उपाध्यक्ष- गणेश कोरे (दै. अ‍ॅग्रोवन) संदीप पाटील (दै. नवराष्ट्र)सरचिटणीस- पांडुरंग सरोदे, (सकाळ) खजिनदार-अभिजित बारभाई (दै. महाराष्ट्र टाईम्स) चिटणीस- प्रसाद जगताप (दै. पुढारी), रूपेश कोळस- (दै. केसरी),कार्यकारिणी सदस्य-
अमोल बोरसे (केसरी,) प्रसाद पानसे (महाराष्ट्र टाईम्स), अविनाश पोफळे (अ‍ॅग्रोवन), सचिन गोरे (सामना), अनिल सावळे (सकाळ), धीरज ढगे (एएनआय चॅनेल), गणेश खळदकर (पुढारी,) नीलेश चौधरी (पुण्यनगरी,) दिगंबर शिंगोटे (महाराष्ट्र टाईम्स), आदित्य तानवडे (महाराष्ट्र टाईम्स)

Previous articleदरड प्रवण क्षेञातील धोकादायक गावांसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची ट्रायबल फोरमची प्रांताधिकार्‍यांकडे मागणी
Next articleरोटरी क्लब जुन्नर शिवनेरीच्या अध्यक्षपदी अतुलसिंह परदेशी