कै.सुदाम कोतवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास चहा व अन्नदान आणि मोफत पाणी वाटप

उरुळी कांचन

राजेश (बापू) कोतवाल ISR Foods Caremellas तर्फे जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास चहा व अन्नदान आणि मोफत पाणी वाटप तसेच caremellas आणि सुश्रुषा हॉस्पिटल वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळ्यास रुग्णवाहिका सेवा, काळभैरवनाथ दिंडी हिंगणगाव आणि जोगेश्वरी प्रासादिक दिंडी केसनंद यांना ट्रकसेवा देण्यात आली.

या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मकरंद कोतवाल , सह कंपनी कर्मचारी व कोतवाल कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Previous articleस्वच्छ उरुळी, सुंदर उरुळी ‘ हा वसा जपत स्वच्छता मोहिम राबवली; उरुळी कांचन ग्रामस्वच्छता गुप्रचा स्तुत्य उपक्रम
Next articleआगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ९ पैकी ९ जागा जिंकणार – आ. अतुल बेनके