निधन वार्ता – सुशिलाबाई भागवत यांचे वृद्धापकाळाने निधन

नारायणगाव : येथील सुशिलाबाई बबनराव भागवत ( वय – ९५ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या मागे दोन मुले , नातवंडे , सुना असा परिवार आहे .

जुन्नर तालुक्यातील पहिले बांधकाम व्यावसाईक चंद्रशेखर भागवत , उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साप्ताहिक ग्राहक समाचार चे संपादक ज्ञानेश्वर भागवत यांच्या मातोश्री , जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अमर भागवत यांच्या आजी आणि ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे महाराष्ट्र ग्रामीणचे प्रभाग समन्वय दशरथभाई भागवत यांच्या चुलती होत .

Previous articleधामणे शालेय इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
Next articleनिघोज येथे स्व. अनांदा वराळ व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये खडकी पिंपळगाव संघ विजेता.