निधन वार्ता – हिंगणगाव – काळभैरवनाथ सोसायटीचे व्हा.चेअरमन दत्तात्रय कोतवाल यांचे निधन

उरुळी कांचन

हिंगणगाव (ता.हवेली) येथील काळभैरवनाथ सोसायटीचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय बापुराव कोतवाल यांचे वयाच्या ६० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

माजी सरपंच अंकुश कोतवाल यांचे बंधू होत. जिल्हा परिषद – पंचायत समिती शासकीय स्तरावर असणाऱ्या शासकीय योजना गावातील सर्व सामान्य घटकांना मिळवून देण्यासाठी स्वतः पाठपुरावा करत असत.

Previous articleकिल्ले शिवनेरी ते शिवतीर्थ किल्ले रायगड “शिवरथ” यात्रेला प्रारंभ
Next articleतडीपार सराईत गुन्हेगार राज पवारला अटक: लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी