मराठा महासंघाच्या हवेली ता.उपाध्यक्षपदी अतुल मोरे यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

येथील छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त अतुल सुदाम मोरे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या हवेली तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली. अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष मयूर सोळसकर यांनी निवड करुन नियुक्तीपत्र दिले.

संघटना बांधणी व अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे विचार धेय्य धोरण तळागाळातील नागरिकांन पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया नुतन हवेली तालुका उपाध्यक्ष अतुल मोरे यांनी दिली.

Previous articleसहजपूर येथे आढळला अनोळखी व्यक्तिचा मृतदेह
Next articleउंडवडी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी