मेडीकेअर हॉस्पीटल मध्ये मुलीच्या जन्माचेे केक कापून व मिठाई वाटप करून स्वागत

अमोल भोसले,हडपसर

मेडीकेअर हॉस्पीटल मध्ये मुलीच्या जन्माचे  केक कापून ,मिठाई वाटून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. दहा वर्षांपासून चालू असलेल्या या आंदोलनात देश विदेशातून 4 लाख डॉक्टर्स, 13 हजार सामाजिक संस्था आणि 25 लाख स्वयंसेवक काम करत आहेत आणि प्रत्येक जण समाजातील मुलींना आपापल्या क्षेत्रात योगदान देत आहेत.

यावेळी डॉ गणेश राख (प्रवर्तक: बेटी बचाओ जनआंदोलन), डॉ शिवदीप उंद्रे ,(समन्वयक :बेटी बचाओ जनआंदोलन), डॉ लालासाहेब गायकवाड , (समन्वयक ) डॉ विजय जोशी , मेडिकेअर हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ उपस्थित होते.

Previous articleमायमराठीतील साहित्यकृतींना राष्ट्रीय सन्मान मिळणे अभिमानास्पद – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
Next articleभिर्रर्रर्र….र्र..राज्यातील पहिल्या बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल ७०३ मालकांची नावनोंदणी