अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी सुरेश वाळेकर यांची नियुक्ती

उरुळी कांचन

सामाजिक, शैक्षणिक, कौंटुबिक युवती व महिला आणि पुरुष कामगार क्षेत्रात होणारे अन्यायाला योग्य पध्दतीने न्याय देण्याचा प्रयत्न या संघटनेतुन प्रयत्न करणार. यापुढे पुणे जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात योग्य न्याय देण्याचे काम करणार असल्याचे सुरेश वाळेकर यांनी सांगितले.

पुणे जिल्हा अध्यक्ष पदी प्रा.सुरेश वाळेकर यांची निवड करण्यात आली. सदरची निवड अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित प्रतिमा शिंदे,ॲड.पिंकु राजगुरू, सचिन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleआर्ट ऑफ लिव्हींगचे सहा दिवसाचे “आनंद अनुभूतीचे शिबिरास” उस्फूर्त प्रतिसाद
Next articleवीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न सरकार दरबारी