भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन शहर महिला मोर्चा आयोजित भव्य गणपती व गौरी सजावट स्पर्धा

उरुळी कांचन

गणपती सजावट पारितोषिक
•प्रथम बक्षीस – पैठणी साडी (सौ सारिकाताई लोणारी)
•द्वितीय बक्षीस – सोन्याची नथ (सौ कविताताई खेडेकर)
•तृतीय बक्षिस – चांदीचा करंडा (कु. पुजा सणस)

॰गौरी गणपती सजावट पारितोषिक
•प्रथम बक्षीस – पैठणी साडी (डॅा सुचिस्मिता वनारसे)
•द्वितीय बक्षीस – सोन्याची नथ (सौ रेखाताई तुपे)
•तृतीय बक्षिस – चांदीचा करंडा (काजल खोमणे, साक्षी ढवळे)

गणपती व गौरी सजावट वॅार्ड निहाय पारितोषिक सौजन्य-वॅार्ड क्र.१ सौ.शामल भा. कांचन, सौ. रेश्मा सं. कांबळे, वॅार्ड क्र.२- डॅा.रक्षंधा क. धुमाळ, सौ.आम्रपाली भा. कांचन, वॅार्ड क्र.३ – सौ. अनिता सं. शेलार, सौ. सुषमा आ. चव्हाण, वॅार्ड क्र.४ – सौ.प्रतिक्षा ओं. कांचन, सौ.खुशी खु.कुंजीर, वॅार्ड क्र.५ – सौ.अर्चणा भा. जगताप, सौ.कोमल ग. कांबळे, वॅार्ड क्र.६ – सौ.सायली आ. तुपे, सौ.पल्लवी ऋ. ढवळे
सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू सौजन्य-
सौ.सिमा वि.जगताप, सौ रूपाली श्री. कांचन, सौ.नंदिनी अ. कांचन, सौ. सुवर्णा कै. कांचन.

सजावट / देखावा विषय
•स्वातंत्राचा अमृतमहोत्सव
•मंगळागौर/गावाकडच्या जनजीवनावर आधारीत देखावा
•समाज प्रबोधन पर देखावा
•पर्यावरण समतोल

नावनोंदणी मुदत
बुधवार ३१ ॲागस्ट २०२२
निरिक्षण दिवस
॰गणपती सजावट स्पर्धा – शुक्रवार २ सप्टेंबर २०२२
॰गौरी गणपती सजावट स्पर्धा – रविवार ४ सप्टेंबर २०२२
बक्षिस वितरण
मणिश्रीकृष्ण सहकार संकुल, उरूळी कांचन, ता.हवेली, पुणे.

नोंदणीसाठी संपर्क
•सौ.सारिकाताई कि. लोणारी
9922251137
•सौ कविताताई श. खेडेकर
9545411339
•डॅा सुचिस्मिता वनारसे
9860221942
•सौ रूपाली श्री. कांचन
8600605100
•सौ रेखाताई सु. तुपे
9075574370
•कु. पुजा दि. सणस
9075021818
•कु काजल ल. खोमणे
7887555964
•सौ प्रतिक्षा ओं. कांचन
9579953993

Previous articleहडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्त्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांची कामे मार्गी: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून केंद्रीयमंत्री गडकरी यांचे आभार
Next article19 व 20 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे अधिवेशन नक्की: मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांची ग्वाही