निधन‌‌ वार्ता – ठकुबाई लेंडे यांचे वृध्दापकाळाने निधन

नारायणगाव ,किरण वाजगे

पिपंळवंडी ( लेंडे मळा ) येथील श्रीमती ठकुबाई धोंडीभाऊ लेंडे (वय ८५) यांचे वृदापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहीत मुले, एक मुलगी, सुना, नांतवडे असा परिवार आहे . त्यांच्या अंत्यविधीस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते. पिपंळवंडी राष्ट्रवादी युवक क्रॉग्रेसचे अध्यक्ष सुनिल वंसत लेंडे यांच्या त्या आजी होत.

Previous articleपाटस शिंदे वस्ती अंगणवाडी नवीन इमारतीचे उद्घाटन
Next articleकिवळे येथे किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न