आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पै. गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने ठाकरवाडीत किराणा किटचे वाटप

चाकण-कडाचीवाडी (ठाकरवाडी) येथे आमदार  दिलीप (आण्णा ) मोहिते पाटील यांच्या वाढदिसानिमित्त अनाठायी खर्च टाळून पै.गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने अन्यधान्य राशन किटचे वाटप करण्यात आले

यावेळी मनोज शेठ खांडेभराड ( माजी उपसरपंच कडाचीवाडी ), पांडुरंग शेठ लष्करे ( माजी उपसरपंच कडाचीवाडी ), बाळासाहेब कड, विशाल कड, विशाल कऱ्हाड, सुधीर कड, शाम दौंडकर, निरंजन कुसाळकर,राजू ठाकर ( विद्यमान ग्रामपंचायत सदस्य), उद्योजक माऊली ढेरंगे,सुधीर गाडे, नितिन गाडे, विकी बोत्रे, विजय बोत्रे, प्रसाद गाडे व मित्र परिवार उपस्थित होते.

Previous articleवन विभागाच्या कर्मचाऱ्यांंचा सन्मान
Next article*शंभूराजांच्या गौरवशाली इतिहासाची उजळणी आणि किल्ल्यांचा विकास करण्याचा संकल्प – जयंत पाटील