चंद्रकांत शिंदे यांच्या वतीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क , सेनीटायझरचे वाटप

चाकण- खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपशेठ मोहितें पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त गडद ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत किसन शिंदे यांच्या वतीने गडद येथे मास्क, सेनेटराइज आणि मिठाई वाटप करण्यात आले.

या प्रसंगी मा.सरपंच, मारुतीशेठ तळेकर, ग्रा. सदस्या सौ. विमलताई कौदरे, ग्रा. सदस्या सौ. कविता तळेकर आणि गावातील युवक आणि जेष्ठ नागरिक मोठ्या संखने उपस्थित होते.

Previous articleमावळ तालुक्यात भात पेरणीची लगबग सुरू
Next articleआशा सेविकांचे प्रश्न मार्गी लावणार-पासलकर