आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किराणा किटचे वाटप

Ad 1

चाकण- खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विशालभाऊ नायकवाडी, उद्योजक राहुलशेठ नायकवाडी, उद्योजक निलेश जेधे, उद्योजक वैभव मोहिते, उद्योजक निखील मोहिते यांच्या सहकार्यातून चाकण येथील कातकरी समाजातील कुटुंबीयांना किराणा किटचे वाटप करण्यात आले .

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल शेठ नायकवाडी, चाकण शहर राष्ट्रवादी अध्यक्ष राम गोरे, चाकण शहर नगर परिषद विरोधी पक्ष नेते जीवन दादा सोनवणे, उद्योजक राहुल शेठ नायकवाडी, उद्योजक श्याम शेठ देशमुख, उद्योजक विजू शेठ खाडे, उद्योजक गुलाब शेवकरी, उद्योजक योगेश शेठ देशमुख, उद्योजक गणेश शेठ वाडेकर, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व्यंकटेश (तात्या) सोरटे हे उपस्थित होते.

 

Previous articleशिंदवणे घाटातील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करा- आमदार अशोक पवार
Next articleलिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत अन्नधान्य वाटप